about-image

फिंजेल सेवाप्रतिनिधी बद्दल

चला विविध सेवा ग्राहकांना घरपोच देऊ आणि अधिक उत्पन्न मिळवूया..

आजच्या या ग्राहकाभिमुख युगात ग्राहकांना घरबसल्या सर्व कामे करता यावे यासाठी फिंजेल कार्यरत आहे. ग्राहकांना बँकेतून पैसे काढायचे असेल अथवा पैसे डिपॉझिट करायचे असेल, कुठलेही कर्ज हवे असेल अथवा बिल पेमेंट्स अन इन्शुरन्सचे हप्ते भरायचे असेल.. या सर्व कामांकरिता आमचे फिंजेल सेवाप्रतिनिधी ग्राहकांच्या घरी / कार्यालयात जाऊन सेवा पुरवितात. ग्राहकांचा प्रतिसाद बघता फिंजेल महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गावात आपले सेवाप्रतिनिधी नियुक्त करत आहे. याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची जॉइनिंग फीस नाही कि कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करायची गरज नाही. फिंजेल सेवाप्रतिनिधी होण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असावा आणि वेळ असावा, रोज २-३ तास फिंजेलसाठी दिले तर तुम्हाला महिन्याचे ५०००-७००० मिळतील याची आम्ही काळजी घेऊ.

अधिक माहितीसाठी ७७२०००४३१५ या क्रमांकावर संपर्क साधा.
about-image

फिंजेल सेवाप्रतिनिधी

कार्यपद्धती

फिंजेल सेवाप्रतिनिधी म्हणून काम करण्याची कार्यपद्धती अगदी सोपी आहे. तुमच्याकडे फिंजेल सेवा देण्याकरिता वेळ असेल तेव्हा आमच्या अप मध्ये AVAILABLE आहे हे कळवा, ग्राहकांच्या येणाऱ्या विनंती तुम्हाला पाठवल्या जातील. तुम्ही आम्ही सांगितलेल्या ग्राहकांकडे जाऊन त्यांना अपेक्षित असलेल्या सेवा द्यायच्या आहे. तो कॉल पूर्ण झाला कि लगेच तुमच्या खात्यात फिंजेल सेवेचा मोबदला वर्ग करण्यात येईल. थोडक्यात तुम्ही AVAILABLE असाल तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल्स देऊ, तुम्ही AVAILABLE नसाल तेव्हा कॉल्स दुसऱ्या सेवाप्रतिनिधीकडे देऊ. त्यामुळे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नाही, तुम्हाला हवे तेव्हा तुमचे काम सुरु.

about-image

उत्पन्न स्त्रोत

फिंजेल सेवाप्रतिनिधी खालील सेवाद्वारे उत्पन्न मिळवू शकतात

फिंजेल

सेवा

 • कॅश ऑन कॉल
 • बँक खात्यात पैसे डिपॉझिट करणे
 • PMC / PCMC प्रॉपर्टी टॅक्स भरणे
 • डी.एम.टी. - डोमेस्टिक मनी ट्रान्सफर
 • बिल भरणा - वीज बिल, महानगर गॅस, लँडलाईन / पोस्टपेड फोन बिल, इ.
 • लोन EMI कलेक्शन
 • LIC व इतर इन्शुरन्स प्रीमियम

फिंजेल

कमिशन

 • दुचाकी / चारचाकी वाहन इन्शुरन्स व रिन्यूअल
 • मोबाईल / डी.टी.एच. रिचार्जेस
 • तत्पर कर्ज
 • फॉरेक्स सेवा
 • कॅशलेस टोल पेमेंट
 • म्यूचुअल फंड्स

फिंजेल

रेफरल

 • वैयक्तिक कर्ज लीड्स
 • गृह कर्ज लीड्स
 • व्यावसायिक कर्ज लीड्स
 • तारण कर्ज लीड्स
about-image

फिंजेल सेवाप्रतिनिधी प्रत्येक शहरात, गावात आणि खेड्यात नियुक्त करणे आहे.

फिंजेल सेवाप्रतिनिधी होण्याकरिता कुठल्याहीप्रकारची जॉइनिंग फीस नाही..

संपर्क

फिंजेल सेवाप्रतिनिधी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आम्हाला पाठवा,
आम्ही तुमच्याशी संपर्क साधू